Parth Pawar : पार्थ पवारांनी १८०० कोटींची जमीन ३०० कोटींमध्ये हडपली; अंबादास दानवे यांचा गंभीर आरोप
land grabbing: शेतकऱ्यांना सगळं फुकट लागतं, म्हणणाऱ्या अजित पवारांना १८०० कोटींची जमीन ३०० कोटींत का लागते? असा गंभीर आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी गुरुवारी (ता.६) अजित पवारांवर केला आहे.