Parliament Monsoon Session: संसदेच पावसाळी अधिवेशन गोंधळामुळे गाजलं; १४ विधेयकं सादर, १२ मंजूर
Indian Politics: संसदेचे पावसाळी अधिवेशन विरोधकांच्या सातत्यपूर्ण गदारोळामुळे आणि कामकाजात आलेल्या अडथळ्यांमुळे विशेष चर्चांशिवाय आणि अपुऱ्या कामकाजासह संपलं.