Budget Allocation 2026 : कृषी विभागासाठी अर्थसंकल्पात निधी वाढवा; संसदीय स्थायी समितीची केंद्र सरकारकडे शिफारस, रिक्त पदांच्या मुद्दाकडे वेधलं लक्ष
Parliamentary Standing Committee : समितीचे मत आहे की, वाढ अपुरी असून कृषी क्षेत्राच्या गरजा आणि आव्हाने लक्षात घेता अधिक भरीव तरतूद करणे आवश्यक आहे. विशेषतः शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणं, हवामान बदलाशी जुळवून घेणारी शेती, पायाभूत सुविधा, संशोधन आणि तंत्रज्ञान यासाठी अधिक निधीची गरज असल्याचे समितीने अधोरेखित केले आहे.