Parliament Winter Session 2025: वंदे मातरम् म्हणणाऱ्यांना इंदिरा गांधींनी तुरुंगात टाकले होते, अमित शहांचा हल्लाबोल
Vande Mataram debate: 'वंदे मातरम्'वर आज राज्यसभेत चर्चा झाली. या चर्चेदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी, काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी केलेल्या आरोपांवर पलटवार केला.