Indian Politics Update: संसदेच्या पावसाळी अधिवेशनात गुरुवारी (ता. ६) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी झारखंडमधील विद्यार्थी आंदोलनावर सभागृहात निवेदन द्यावे, या विरोधकांच्या मागणीवरून लोकसभा आणि राज्यसभेत पुन्हा गदारोळ झाला.
Parliament uproar over Home Minister statementAgrowon