Parliament Special Session: विधिमंडळात महिलांना ३३ टक्के आरक्षण, लोकसभेच्या जागा ८५० करण्याचा प्रस्ताव, ३ महत्त्वाची विधेयके सादर
Women Reservation Bill: विधिमंडळात महिलांना ३३ टक्के आरक्षणाची तरतूद असलेले ऐतिहासिक 'नारी शक्ती वंदन अधिनियम' विधेयक केंद्राकडून आज संसदेच्या विशेष अधिवेशनादरम्यान सादर करण्यात आले.