Parliament Special Session: संसदेचे विशेष अधिवेशन ३० नोव्हेंबरपासून, मतदारसंघ पुनर्रचनेसाठी पुन्हा हालचाली, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून खासदारांना व्हिप जारी
Delimitation Bill: संसदेचे विशेष अधिवेशन ३० नोव्हेंबरपासून सुरू होईल. मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर पुन्हा चर्चा होण्याची शक्यता असून शरद पवारांच्या राष्ट्रवादीने खासदारांना व्हिप जारी केला आहे.