Indian Parliamentary Conflict: गोंधळात गळचेपी प्रश्नोत्तरांच्या तासांची
Indian Political Update: मोदी सरकार आणि विरोधी पक्षांदरम्यान संसदेत चालणारा सत्तासंघर्ष कधीच संपणार नाही. पण या संघर्षात दोन्ही सभागृहांमधील प्रश्नोत्तराच्या तासांत विरोधी पक्षांनी ‘युद्धविरामा’ची भूमिका घेतली पाहिजे.
Modi government opposition conflict in ParliamentAgrowon