Parliament Protest: संसद परिसरात सत्ताधारी-विरोधक आमनेसामने
Jharkhand Recruitment Exam: झारखंडमधील नोकरभरती परीक्षांवरून आंदोलन करणाऱ्या उमेदवारांवरील पोलिस कारवाई आणि अयोध्येतील राम मंदिराच्या देणग्यांच्या कथित चोरीच्या मुद्द्यावरून मंगळवारी (ता. ११) संसद परिसरात सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आणि विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीचे खासदार आमनेसाोमने आले.
Parliament protest over Jharkhand recruitment examAgrowon