Parliament Session: दोन्ही सभागृहांचे कामकाज १० ऑगस्टपर्यंत तहकूब
Lok Sabha Adhiveshan 2026: विद्यार्थी आंदोलकांवर झालेल्या पोलिस कारवाईप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत निवेदन करावे, या मागणीवरून शुक्रवारी (ता.७) संसदेच्या दोन्ही सभागृहांत गदारोळ झाला.