Water Levels Drop: चार लघू तलावांत पाणीसाठा जोत्याखाली
Irrigation Crisis: परभणी जिल्ह्यातील तापमानाचा पारा ४२ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. परिणामी बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. बेसुमार उपसा तसेच सिंचन आवर्तनांमुळे परभणी जिल्ह्यातील प्रकल्पांतील पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे.
Four Minor Lakes in Parbhani Run Dry Amid Rising HeatAgrowon