Kharif Sowing Update: परभणी-हिंगोली जिल्ह्यांत खरीप पेरणी ६ लाख हेक्टरवर
Parbhani Hingoli Agriculture Update: परभणी व हिंगोली जिल्ह्यात खरीप २०२६ मध्ये गुरुवार (ता. ९) पर्यंत ६ लाख २२ हजार ४७२ हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्यात सोयाबीनची ३ लाख ८७ हेक्टर १३१ हेक्टर पेरणी तर कपाशीची १ लाख ७४ हजार २९८ हेक्टरवर लागवड झाली आहे.
Kharif Sowing Crosses 6.22 Lakh Hectares in Parbhani-HingoliAgrowon