Sugarcane Worker Women: ऊस तोड कामगार महिलांची होणार पालावर जाऊन आरोग्य तपासणी, दर महिन्याला ९, १८ आणि २७ तारखेला आरोग्य सेवा
Migrant Worker Health Campaign: परभणी जिल्ह्यातील ऊसतोड कामगार महिला आणि शून्य ते १८ वर्षे वयोगटातील मुलांची साखर कारखाने व पालांवर जाऊन आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.
Special Health Campaign for Migrant Sugarcane Workers in ParbhaniAgrowon