Gram Panchayat Officer Awards: परभणीत आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कारांचे वितरण
Government Awards: परभणी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागातर्फे शुक्रवारी (ता. २७) २०२२-२३, २०२३-२४, २०२४-२५ या ३ वर्षातील आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार वितरित करण्यात आले.
Parbhani Honors 35 Gram Panchayat Officers with AwardsAgrowon