Parbhani Crop Loan : तीन हजार ७१२ शेतकऱ्यांना ६१.८७ कोटींचे नवीन पीककर्ज
Farmer Loan Distribution : परभणी जिल्ह्यातील बँकांनी यंदाच्या खरीप हंगामात ३१ जुलैअखेर ३ हजार ७१२ शेतकऱ्यांना ६१ कोटी ८७ लाख रुपयांचे नवीन पीककर्ज वाटप केले.
Big Financial Boost Rs 61.87 Crore Crop Loan Disbursed To 3,712 Parbhani FarmersAgrowon