Parbhani DCC Bank: परभणी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी रामप्रसाद कदम-बोर्डीकर
Bank Chairman Selection: परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते रामप्रसाद कदम-बोर्डीकर यांची, तर उपाध्यक्षपदी राजेश पाटील-गोरेगावकर यांची सोमवारी (ता. ३) बिनविरोध निवड झाली.
Parbhani District Central Cooperative Bank chairmanAgrowon