Crop Loan Issues: परभणी जिल्ह्यात १,४७७ कोटी रुपयांचे बुडीत पीककर्ज
Farm Economy: परभणी जिल्ह्यात ३१ मार्च २०२६ अखेर राष्ट्रीयीकृत, सहकारी, ग्रामीण आणि खासगी बँकांकडून घेतलेल्या पीककर्जाची एकूण थकबाकी ३ हजार ५८१ कोटी ९९ लाख रुपये इतकी झाली आहे.
Crop Loan Defaults in Parbhani Touch ₹1,477 CroreAgrowon