Cotton Productivity: विशेष कापूस प्रकल्पातून वाढली उत्पादकता
Parbhani Cotton Project: परभणी येथील कृषी विज्ञान केंद्रामार्फत कापूस उत्पादकता वाढीसाठी परभणी जिल्ह्यात २०२३ ते २०२६ या तीन वर्षांच्या काळात विशेष कापूस प्रकल्प राबविण्यात आला. या अंतर्गत दादा लाड, सघन व अति सघन अशा तीन लागवड तंत्रज्ञान पद्धतींची प्रात्यक्षिके, वापर व प्रसार करण्यात आला.
Cotton productivity increase through high density plantingAgrowon