KVK Parbhani: परभणी कृषी विज्ञान केंद्रामध्ये आज शेतकरी मेळावा, कृषी प्रदर्शन

Cotton Cultivation Technology: येथील कृषी विज्ञान केंद्र आणि नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्था यांच्यातर्फे विशेष कापूस प्रकल्पांतर्गंत सघन, अतिसघन व दादा लाड कापूस लागवड तंत्रज्ञान यावर मंगळवारी (ता. २४) सकाळी ११ वाजता कृषी विज्ञान केंद्रामध्ये शेतकरी मेळावा व कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
KVK Parbhani
Cotton cultivation workshop at KVK ParbhaniAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com