Papaya Farming: पपईवरील पिठ्या ढेकूण नियंत्रणासाठी उपयुक्त परोपजीवी अॅसेरोफॅगस पपायी
Papaya Mealybug: भारतात पपई या पिकावर पिठ्या ढेकूण या किडीचा प्रादुर्भाव ही मोठी समस्या आहे. या किडीचे शास्त्रीय नाव पॅराकॉकस मार्जिनेटस असून, तिचे मूळ मेक्सिक लॅटिनअमेरिका) हे आहे.
Papaya mealybug becomes major threat in IndiaAgrowon