Pandharpur Sugarcane Price Protest: पंढरपूरमध्ये ऊस दरवाढीसाठी शेतकरी संघटना आक्रमक, दोन कारखान्यांचे गाळप बंद
Sugarcane Crushing Stopped: पंढरपूर तालुक्यात ऊस दरवाढीसाठी शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. पहिली उचल ५ हजार रुपये देण्याच्या मागणीसाठी दोन साखर कारखान्यांचे गाळप बंद पाडण्यात आले आहे.