Farmers Demand: शेतीपंपांना नियमित व उच्च दाबाने वीजपुरवठा न झाल्यास येत्या बुधवारी (ता. २३) तालुक्यातील महावितरणच्या कार्यालयांना टाळे ठोकून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आमदार अभिजित पाटील यांनी शनिवारी दिला.
MLA Holds Sit-in Protest Over Irregular Power Supply to FarmersAgrowon