Pandharpur Redevelopment: पंढरपूर कॉरिडॉरचे काम पुनर्वसनासह पूर्ण करणार : मुख्यमंत्री फडणवीस
Pilgrim Facilities: श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी दरवर्षी वाढणारी भाविकांची संख्या लक्षात घेऊन पंढरपूर कॉरिडॉरच्या माध्यमातून मंदिर परिसराचा विकास करण्यात येणार आहे. या प्रकल्पात कोणावरही अन्याय होणार नाही.