Pandharpur Corridor Project: पंढरपूर कॉरिडॉरला अखेर मंजुरी
Infrastructure Development Plan: पंढरपूरच्या सर्वांगीण विकासासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या पंढरपूर कॉरिडॉरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (ता. ४) झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत अंतिम मंजुरी देण्यात आली.
Infrastructure development plan Pandharpur cityAgrowon