Agriculture Conference: पांडवादेवी येथे उद्या कृषी परिषदेसह प्रदर्शन
Agriculture Exhibition: महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाच्या वतीने ‘हवामान बदल, कृषी, फलोत्पादन, सेंद्रिय, सिंचन, मार्केटिंग, प्रक्रिया, उर्जा, शीतगृह गोदाम’र परिषदेचे व ‘सिध्देश्वर ऑग्रोटेक’ प्रदर्शनाचे पाटील ब्रदर्स हॉल, पांडवादेवी (पो.पोयनाड, ता. अलिबाग) येथे उद्या (ता.३०) आयोजन करण्यात आले आहे.
Parbhani Farmers to Get ₹124.99 Crore Soybean Crop Insurance Refund Under PMFBYAgrowon