Panchganga River Pollution: पंचगंगेचे प्रदूषण रोखा, अन्यथा शुक्रवारी ‘पंचगंगा काठ’ बंद
Rural Protest: पंचगंगा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न आता ऐरणीवर आला असून, प्रदूषित पाणी नदीत सोडणारा ‘काळा ओढा’ रोखण्यासाठी निर्णायक लढा पुकारण्यात आला आहे.
Protest Warning Over Panchganga River PollutionAgrowon