7/12 Land Records: मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेसाठी राज्यातील १ लाख ७४ हजार ४७५ रस्त्यांचे सर्व्हेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. या रस्त्यांना क्रमांक देण्यात येणार असून, त्यांची नोंद सर्व दस्ताऐवजांमध्ये घेण्यात येणार आहे.
Registration of panand roads in 7/12 land recordsAgrowon