Pre Kharif Planning Meeting: पैठण येथे खरीप हंगामपूर्व आढावा बैठक
Kharif crop preparation India 2026: पैठण पंचायत समिती कार्यालयाच्या सभागृहात शुक्रवारी (ता. २४) आमदार विलास भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगाम २०२६-२७ संदर्भात पूर्व आढावा बैठक पार पडली.