Paddy Procurement Process: धान खरेदी प्रक्रिया सुलभ करण्याची मागणी
Procurement Process Simplify: महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात धान खरेदी मर्यादेमुळे शेतकऱ्यांना हमीभावापासून वंचित राहावे लागत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला.
Demand to Simplify Paddy Procurement ProcessAgrowon