Agricultural Development: ‘भीमथडी सिलेक्शन’ सीताफळ वाणाला स्वामित्व हक्क प्राप्त
Bhimthadi Selection: बारामती येथील ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांनी सीताफळाचा ‘भीमथडी सिलेक्शन’ हा नवीन वाण निवड पद्धतीने विकसित केला आहे.