Farmers Protest: लातूरमध्ये ऊसदरासाठी शेतकरी संघटनांचे आज ढोल बजाव आंदोलन
Farmers Demand: पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या उसाला चार हजार दोनशे रुपये अंतिम दर मिळाला पाहिजे, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्याचा ऊस चाऱ्यासाठी चार हजार रुपये प्रतिटन प्रमाणे शासनाने खरेदी करावा.
Action Sought Against Overloaded Sugarcane TransportAgrowon