Rabi Crop Insurance 2025 : रब्बी हंगामातही पिक विमा योजनेकडे शेतकऱ्यांची पाठ; १० नोव्हेंबरपर्यत ८ हजार ३७९ शेतकऱ्यांचे अर्ज
Pik Vima Scheme : रब्बी हंगामातील हरभरा, कांदा, आणि गहू पिकांसाठी १५ डिसेंबर अंतिम मुदत आहे. तर ज्वारीसाठी ३० आणि उन्हाळी भात व उन्हाळी भुईमुगासाठी ३१ मार्च २०२६ अंतिम मुदत आहे. मात्र अद्यापही पिक विमा उतरवण्यासाठी शेतकऱ्यांचा प्रतिसाद कमीच दिसत आहे.