Direct Benefit Transfer : ६ हजारांहून अधिक कृषी विद्यार्थ्यांच्या खात्यात २१.३५ कोटींची शिष्यवृत्ती जमा

National Scholarship Portal agriculture scholarship 2026 : कृषी विद्यार्थ्यांनी केवळ वर्गात बसून शिक्षण घेणे पुरेसे नाही. त्यांना शेत, प्रयोगशाळा आणि प्रत्यक्ष शेतीच्या परिस्थितीशी जोडणे गरजेचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शेतीतील प्रत्यक्ष अडचणी समजतील आणि भविष्यात ते चांगले शेतकरी, कृषी वैज्ञानिक आणि कृषी उद्योजक म्हणून काम करू शकतील, असा विश्वासही कृषिमंत्री चौहान यांनी व्यक्त केला.
 Direct Benefit Transfer
Direct Benefit TransferAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com