PM Kisan Installment : पीएम किसानच्या २१ हप्त्यासाठी राज्यातील ६ लाखांहून अधिक शेतकरी वगळले?
Namo Shetkari Installment : २१ हप्त्यापोटी राज्यातील ९० लाख ४१ हजार २४१ शेतकऱ्यांसाठी १८०८ कोटी २५ लाख रुपये जमा केल्याचे सांगण्यात आले आहे. परंतु पीएम किसानच्या २० हप्त्यासाठी राज्यातील ९६ लाख ५१ हजार १७१ शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये १९३० कोटी २३ लाख जमा करण्यात आले होते. त्यामुळे २१ हप्त्यासाठी ६ लाखांहून अधिक शेतकरी वगळण्यात आल्याची चर्चा आहे.