Farmer Relief: सांगलीत शेतकऱ्यांच्या खात्यात २३.२९ कोटी अनुदान वर्ग
Crop Loss Compensation: सांगली जिल्ह्यात अतिवृष्टी, पुराने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या पीक नुकसानीचे २३ कोटी ८७ लाख ९६ हजार ८७६ रुपये अनुदान जिल्हा मध्यवर्ती बँकेला मिळाले आहे.