Crop Damage Compensation : अतिवृष्टीचे २८७ कोटी ३४ लाख रुपये अनुदान वाटप
Heavy Rain Crop Loss : सप्टेंबरमधील अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यातील ८२४ गावातील २ लाख ८५ हजार ८५३ हेक्टरवरील पीकनुकसानीपोटी ४ लाख ३९ हजार २९७ शेतकऱ्यांना २ हेक्टरच्या मर्यादेत २४५ कोटी ६४ लाख ४९ हजार रुपये निधी वितरणास मंजुरी देण्यात आली आहे.