Duplicate Voters: बोगस मतदारांवरून संसदेत गोंधळ; एसआयआर प्रक्रियेवर पुन्हा वाद पेटला
Electoral Reforms: लोकसभेत निवडणूक सुधारणा विषयावर झालेल्या चर्चेदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एसआयआर प्रक्रियेवर विरोधकांकडून होत असलेल्या टीकेला उत्तर देत निवडणूक आयोग पूर्णपणे स्वायत्त असल्याचे स्पष्ट केले.