Rain Crop Damage: नुकसान आणखी वाढणार; शेतकऱ्यांची मदतीची मागणी
Farmers Relief: पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा आणि वाशीम जिल्ह्यांत गेल्या तीन दिवसांत मुसळधार पावसामुळे दोन लाख हेक्टर शेतीसह घरं, रस्ते आणि सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.