Maharashtra crop damage : राज्यात १२ ते १४ लाख एकरवरील पिकांना अतिवृष्टीचा फटका; मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतला आढावा
Heavy Rain In Maharashtra : एनडीआरएफच्या नियमाप्रमाणे जिल्हाधिकारी बाधितांना तातडीने मदत करू शकतात. तर शेती पिकांच्या नुकसानीसाठी पंचनामे करून एनडीआरएफप्रमाणे मदत शेतकऱ्यांना केली जाईल," असेही त्यांनी सांगितले.