Cotton Fire: जिनिंगच्या आगीत हजार क्विंटल कापूस खाक
Ginning Factory Fire News: वाशीमच्या कारंजा तालुक्यातील धनज बुद्रुक येथील बोथरा जिनिंगच्या परिसरात साठवून ठेवलेल्या कापसाच्या गंजीला बुधवारी (ता. ११) दुपारी भीषण आग लागली.
Massive Fire At Bothra Ginning Causes Loss Worth LakhsAgrowon