Local Body Elections: सातारा जिल्ह्यातील ८६७ ग्रामपंचायतींत प्रशासकराज
Maharashtra Politics: विविध कारणांनी आजपर्यंत सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सध्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे.