Farmers Protest : सोलापूर चालू गळीत हंगामात उसाला प्रतिटन साडेतीन हजार रुपये दर जाहीर करावा, अशी आक्रमक मागणी शेतकरी व शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी केली आहे. ऊसदर निश्चित करण्यासंदर्भात सोमवारी (ता. २) जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ही मागणी करण्यात आली.
Farmers union protest warning over sugarcane rate FRPagrowon