Crop Loss Compensation: अतिवृष्टीचे ३११ पैकी २२४ कोटी रुपये अनुदान वाटप
Farmer Relief: हिंगोली जिल्ह्यात यंदा (२०२५) एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीतील अतिवृष्टी, पुरामुळे झालेल्या पीकनुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना मंजूर ३११ कोटी ३८ लाख ३३ हजार रुपये पैकी २२४ कोटी ९० लाख रुपये अनुदानाचे बुधवार (ता. १७) पर्यंत ३ लाख ८ हजार ४५९ शेतकऱ्यांना वाटप झाले.