Farmer Empowerment: तंत्रज्ञानातून आपला शेतकरी मजबूत होणार
Rural Development: शेतकरी मजबूर नव्हे तर मजबूत झाला पाहिजे. यासाठी संशोधन, तंत्रज्ञान व विस्तार कार्याच्या माध्यमातून शेतीकडे पाहिले पाहिजे. ‘शेतकरी देवो भव’ या संकल्पनेतून शेतकरी हा केवळ लाभार्थी नसून तो विकासाचा केंद्रबिंदू आहे.