Agriculture Innovation: शेतकऱ्यांच्या शास्त्रोक्त प्रयोगांचा इतरांनी अवलंब करावा : राज्यपाल
Governor Acharya Devvrat: ‘कष्टकरी शेतकरी स्वतःच एक उत्तम शास्त्रज्ञ असतात. ते शेतीमधील उत्पादनवाढ व खर्च कमी करण्यासाठी चिकाटीने शास्त्रशुद्ध प्रयोग करतात. त्यामुळे या प्रयोगांचा अवलंब अन्य शेतकऱ्यांनी जाणीवपूर्णक करावा