Orange Farmers: संत्रा बागांचे पंचनामे करा, नुकसान भरपाई द्या
Crop Loss: मे महिन्यात झालेल्या अवेळी पावसामुळे आणि नंतरच्या उष्णतेमुळे संत्रा बागांना मोठा फटका बसला आहे. फळगळ झाल्याने शेकडो बागायतदार अडचणीत आले असून तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.