Citrus Farming Management: संत्रा बागेत संतुलित अन्नद्रव्ये, सिंचनावर भर
Orange Production Techniques: अमरावती जिल्ह्यातील वाढोळा खु. (ता.तिवसा) येथील शैलेंद्र खारकर यांची तीस एकर शेती आहे. त्यापैकी सहा एकरांत संत्र्याची सुमारे ९०० झाडे आहेत. त्यांचे आजोबा (कै.) शामराव यांनी ४० वर्षांपूर्वी गावामध्ये पहिल्यांदा संत्रा लागवडीसाठी पुढाकार घेतला.
Amravati Farmer Achieves Success in Orange Farming with Smart PlanningAgrowon