Orange Farmers: संत्रा बागायतदारांना आर्थिक मदत द्या
Crop Compensation: मे महिन्यात झालेल्या पावसामुळे ताण तुटल्याने मृग बहाराची फळधारणाच झाली नाही. यामुळे संत्रा बागायतदारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने त्याची दखल घेत शासनाने तत्काळ मदतीसाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी अंजनगावसूर्जी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.