Orange Export Subsidy Canceled: संत्रा आयात शुल्क परतावा योजना रद्द करण्याचा निर्णय
Fruit Export Scheme: महाराष्ट्रातून निर्यात होणाऱ्या संत्र्याकरिता बांगलादेशातील आयात शुल्काच्या ५० टक्के रक्कम अनुदान म्हणून देणारी योजना रद्द करण्याचा निर्णय गुरुवारी (ता.१४) मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.