Parliament Protest: विरोधी खासदारांची संसद परिसरात निदर्शने
Education Controversy: विद्यार्थ्यांवरील कथित पोलिस कारवाई, परीक्षा व्यवस्थेतील अनियमितता आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून विरोधी पक्षांनी बुधवारी (ता.२२) संसद परिसरात काळे कपडे परिधान करून केंद्र सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली.
Opposition protest in Parliament over student issuesAgrowon